आणि ज्या अर्थी येशू शपथेवाचून याजक झाला नाही, (ते तर शपथेवाचून याजक झालेले आहेत; पण ज्याने त्याच्याविषयी [मलकीसदेकाच्या संप्रदायाप्रमाणे] “‘तू युगानुयुग याजक आहेस’ अशी शपथ परमेश्वराने वाहिली आणि ती तो बदलणार नाही,” असे सांगितले त्याच्या त्या शपथेने हा याजक झाला), त्या अर्थी तो अधिक चांगल्या कराराचा जामीन झाला आहे.
इब्री 7 वाचा
ऐका इब्री 7
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: इब्री 7:20-22
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ