विश्वास हा आशा धरलेल्या गोष्टींविषयीचा भरवसा आणि न दिसणार्या गोष्टींबद्दलची खातरी आहे. विश्वासाच्या बाबतीत पूर्वजांविषयी साक्ष देण्यात आली होती. विश्वासाने आपल्याला कळते की, देवाच्या शब्दाने विश्वाची रचना झाली, अशी की, जे दिसते ते दृश्य वस्तूंपासून झाले नाही.
इब्री 11 वाचा
ऐका इब्री 11
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: इब्री 11:1-3
7 दिवस
आनंदी, उद्दिष्टपूर्ण जगणे नातेसंबंध, प्रेम आणि विश्वासावर आधारित आहे. जर तुम्ही तुमच्या जीवनासाठी देवाच्या योजनेबद्दल अधिक स्पष्टता शोधत असाल तुमचा पाठपुरावा आणि शोधावर लक्ष केंद्रित करण्यात मदत करण्यासाठी या योजनेत स्वतःला गुंतवा. डेव्हिड जे. स्वांड यांनी लिहिलेल्या "या जगातून बाहेर; विकास आणि हेतूसाठी ख्रिस्ती मार्गदर्शिका" या पुस्तकातून हा मजकूर घेण्यात आला आहे.
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ