नोहाचे मुलगे तारवाबाहेर निघाले. त्यांची नावे शेम, हाम व याफेथ अशी होती; हाम हा कनानाचा बाप. हे नोहाचे तीन मुलगे; ह्यांच्यापासून पृथ्वीभर लोकविस्तार झाला. नोहा शेती करू लागला, त्याने द्राक्षाचा मळा लावला; तो द्राक्षारस पिऊन गुंगला आणि आपल्या डेर्यात उघडानागडा पडला.
उत्पत्ती 9 वाचा
ऐका उत्पत्ती 9
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: उत्पत्ती 9:18-21
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ