हनोख पासष्ट वर्षांचा झाल्यावर त्याला मथुशलह झाला; मथुशलह झाल्यावर हनोख तीनशे वर्षे देवाबरोबर चालला, व त्याला आणखी मुलगे व मुली झाल्या; हनोखाचे एकंदर आयुष्य तीनशे पासष्ट वर्षांचे झाले; हनोख देवाबरोबर चालला. त्यानंतर तो नव्हता; कारण देवाने त्याला नेले.
उत्पत्ती 5 वाचा
ऐका उत्पत्ती 5
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: उत्पत्ती 5:21-24
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ