YouVersion लोगो
सर्च आयकॉन

उत्पत्ती 49:23-24

उत्पत्ती 49:23-24 MARVBSI

तिरंदाजांनी त्यांना त्रस्त केले, त्याला बाण मारले, त्याचा पिच्छा पुरवला; तथापि त्याचे धनुष्य मजबूत राहिले; याकोबाचा समर्थ देव, मेंढपाळ, इस्राएलाचा खडक ह्याच्या नावाने त्याचे भुज स्फुरण पावले.