मग परमेश्वराने काइनाला विचारले, “तुझा भाऊ हाबेल कोठे आहे?” तो म्हणाला, “मला ठाऊक नाही; मी काय माझ्या भावाचा राखणदार आहे?” तो म्हणाला, “तू हे काय केलेस? ऐक! तुझ्या भावाचे रक्त भूमीतून माझ्याकडे ओरड करत आहे. तर आता तुझ्या हातून तुझ्या भावाचे पडलेले रक्त प्राशन करण्यास ज्या भूमीने तोंड उघडले आहे, तिचा तुला शाप आहे; तू जमिनीची मशागत करशील तेव्हा ती ह्यापुढे तुला आपले सत्त्व देणार नाही, तू पृथ्वीवर परागंदा व भटकणारा होशील.”
उत्पत्ती 4 वाचा
ऐका उत्पत्ती 4
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: उत्पत्ती 4:9-12
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ