यहेज्केल 3:1-2
यहेज्केल 3:1-2 MARVBSI
तो मला म्हणाला, “मानवपुत्रा, तुझ्यापुढे जे आले आहे ते सेवन कर; हा पट सेवन कर व जाऊन इस्राएल घराण्याबरोबर बोल.” तेव्हा मी आपले तोंड उघडले आणि त्याने मला तो पट सेवन करायला लावले.