मग मिसर देशात परमेश्वर मोशेबरोबर बोलला. त्या दिवशी परमेश्वर मोशेला म्हणाला, “मी परमेश्वर आहे; मी तुला सांगतो ते सर्व मिसराचा राजा फारो ह्याला सांग.” तेव्हा मोशे परमेश्वरासमोर म्हणाला, “पाहा, मी बेसुनत (जड) ओठांचा आहे, तर फारो माझे कसे ऐकणार?”
निर्गम 6 वाचा
ऐका निर्गम 6
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: निर्गम 6:28-30
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ