तसेच निळ्या, जांभळ्या आणि किरमिजी रंगाच्या सुताचा व कातलेल्या तलम सणाच्या कापडाचा एक अंतरपट बनवावा व त्यावर कुशल कारागिराकडून करूब काढवावेत; हा पट सोन्याने मढवलेल्या बाभळीच्या लाकडाच्या चार खांबांवर लटकवावा, त्याच्या आकड्या सोन्याच्या असाव्यात व ते खांब चांदीच्या चार उथळ्यांत उभे करावेत. अंतरपट आकड्यांत लटकवून त्याच्याआड आतल्या बाजूला साक्षपटाचा कोश ठेवावा; तुमच्याकरता हा अंतरपट पवित्रस्थान व परमपवित्रस्थान ही अलग करील.
निर्गम 26 वाचा
ऐका निर्गम 26
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: निर्गम 26:31-33
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ