एखाद्याच्या बैलाने दुसर्याच्या बैलाला दुखापत करून मारून टाकले, तर जिवंत राहिलेला बैल विकून त्याचा पैसा दोन मालकांनी सारखा वाटून घ्यावा; मेलेला बैलही त्यांनी वाटून घ्यावा. पण बैलाला आधीचीच हुंदडण्याची सवय आहे हे ठाऊक असूनही धन्याने त्याला आवरले नाही, तर त्याने बैलाबद्दल बैल द्यावा आणि मेलेला बैल त्याचा व्हावा.
निर्गम 21 वाचा
ऐका निर्गम 21
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: निर्गम 21:35-36
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ