हथाकाने येऊन मर्दखयाचे म्हणणे एस्तेरला सांगितले. तेव्हा एस्तेरने हथाकाबरोबर मर्दखयास सांगून पाठवले की, “राजाचे सर्व सेवक व राजाच्या सर्व परगण्यांतील लोक जाणून आहेत की कोणी पुरुष अगर स्त्री बोलावल्यावाचून आतल्या चौकात राजाकडे गेली तर त्याला अथवा तिला प्राणदंड करावा असा सक्त हुकूम आहे; मात्र राजा आपला सोन्याचा राजदंड ज्याच्यापुढे करील त्याचाच बचाव होणार; मला तर आज तीस दिवस राजाकडून बोलावणे आले नाही.”
एस्तेर 4 वाचा
ऐका एस्तेर 4
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: एस्तेर 4:9-11
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ