कुमारी दुसर्यांदा एकत्र झाल्या तेव्हा मर्दखय राजद्वारी बसला होता. अद्याप एस्तेरने आपले गणगोत सांगितले नव्हते; मर्दखयाने तिला तशीच आज्ञा केली होती. एस्तेरचे मर्दखयाच्या येथे संगोपन होत असता जशी ती त्याची आज्ञा मानी, त्याचप्रमाणे तिने ह्या वेळीही त्याची आज्ञा मानली.
एस्तेर 2 वाचा
ऐका एस्तेर 2
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: एस्तेर 2:19-20
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ