प्रकाश खरोखर मनोहर असतो; सूर्यदर्शन नेत्रांना रम्य असते. मनुष्य कितीही वर्षे जगला तरी ती त्याने आनंदाने घालवावीत; अंधकाराचे दिवस बहुत असणार हे तो मनात वागवो; जे प्राप्त होणार ते सर्व व्यर्थच आहे!
उपदेशक 11 वाचा
ऐका उपदेशक 11
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: उपदेशक 11:7-8
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ