मग मी त्या वेळी यहोशवाला असे सांगितले की, ‘तुमचा देव परमेश्वर ह्याने ह्या दोन राजांचे काय केले हे तू आपल्या डोळ्यांनी पाहिले आहेस; तू नदी पार करून ज्या ज्या राज्यात जाशील त्या त्या सर्वांचे परमेश्वर तसेच करील. त्यांना भिऊ नका, कारण तुमच्या बाजूने युद्ध करणारा तुमचा देव परमेश्वर आहे.’
अनुवाद 3 वाचा
ऐका अनुवाद 3
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: अनुवाद 3:21-22
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ