एखाद्या पुरुषाने एखाद्या स्त्रीशी लग्न केल्यानंतर त्याला तिची वागणूक अनुचित वाटल्यामुळे ती त्याला आवडेनाशी झाली, तर त्याने सूटपत्र लिहून तिच्या हाती द्यावे आणि तिला घराबाहेर काढावे. त्याच्या घरून बाहेर निघाल्यावर तिने जाऊन पाहिजे तर दुसरा नवरा करावा; पण त्या पुरुषाची तिच्यावर इतराजी होऊन त्यानेही सूटपत्र लिहून तिच्या हाती दिले व तिला घराबाहेर काढले, किंवा तिच्याशी लग्न केलेला हा दुसरा नवरा मेला, तर तिला घालवून देणार्या पहिल्या नवर्याने ती भ्रष्ट झाल्यामुळे तिला पुन्हा बायको करून घेऊ नये, कारण परमेश्वराला ह्या गोष्टीचा वीट आहे. तुझा देव परमेश्वर जो देश तुला वतन म्हणून देत आहे त्या देशाला पापदोष लागण्यास कारण होऊ नकोस.
अनुवाद 24 वाचा
ऐका अनुवाद 24
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: अनुवाद 24:1-4
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ