म्हणजे जो देश तुझा देव परमेश्वर तुला वतन म्हणून देत आहे त्यात निर्दोष मनुष्याचा रक्तपात होणार नाही आणि त्याच्या हत्येचा दोष तुला लागणार नाही. तथापि कोणी आपल्या शेजार्याशी दावा धरून त्याच्या घातासाठी टपला आणि त्याने त्याच्यावर प्राणघातक हल्ला केला व तो मेला आणि मग त्यांतल्या एका नगरात पळून गेला, तर त्याच्या गावच्या वडीलवर्गाने माणसे पाठवून तेथून त्याला आणवावे आणि त्याला मारून टाकण्यासाठी रक्तपाताचा सूड घेणार्याच्या हाती द्यावे.
अनुवाद 19 वाचा
ऐका अनुवाद 19
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: अनुवाद 19:10-12
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ