आज येथे आपण प्रत्येक जण स्वत:च्या दृष्टीला योग्य दिसेल ते करीत आहोत तसे तेथे करू नका; कारण जो विसावा व जे वतन तुमचा देव परमेश्वर तुम्हांला देत आहे तेथे तुम्ही अद्याप पोहचला नाही. पण जेव्हा तुम्ही यार्देन उतरून तुमचा देव परमेश्वर तुम्हांला जो देश वतन करून देत आहे त्या देशात वस्ती कराल, आणि जेव्हा तुमच्या चोहोकडल्या सर्व शत्रूंपासून त्याने तुम्हांला विसावा दिल्यामुळे तुम्ही निर्भय राहाल
अनुवाद 12 वाचा
ऐका अनुवाद 12
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: अनुवाद 12:8-10
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ