परमेश्वराच्या कराराचा कोश वाहण्यासाठी परमेश्वरासमोर उभे राहून त्याची सेवा करायला व त्याच्या नावाने आशीर्वाद द्यायला त्या वेळेस परमेश्वराने लेवी वंशाला वेगळे केले; ते आजवर चालू आहे. ह्यामुळेच लेवीला त्याच्या भाऊबंदांबरोबर काही वाटा किंवा वतन मिळायचे नाही; तुझा देव परमेश्वर ह्याने त्याला सांगितल्याप्रमाणे परमेश्वरच त्याचे वतन आहे.
अनुवाद 10 वाचा
ऐका अनुवाद 10
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: अनुवाद 10:8-9
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ