इस्राएल लोक बएरोथ बनेयाकान1 येथून कूच करून मोसेरास आले. तेथे अहरोन मृत्यू पावला व त्याला मूठमाती देण्यात आली, आणि त्याचा मुलगा एलाजार त्याच्या जागी याजकाचे काम करू लागला. तेथून कूच करून गुदगोदा येथे ते आले; गुदगोद्याहून ते याटबाथा येथे आले. येथे पुष्कळ वाहते ओढे आहेत.
अनुवाद 10 वाचा
ऐका अनुवाद 10
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: अनुवाद 10:6-7
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ