मी पहिल्याप्रमाणेच चाळीस दिवस व चाळीस रात्री पर्वतावर राहिलो; आणि ह्या खेपेसही परमेश्वराने माझे ऐकले; कारण तुमचा नाश करण्याची परमेश्वराची इच्छा नव्हती. तेव्हा परमेश्वर मला म्हणाला, ‘ऊठ, तू ह्या लोकांच्या पुढे होऊन प्रवासाला नीघ, म्हणजे जो देश त्यांना देण्याची त्यांच्या पूर्वजांशी मी शपथ वाहिली तेथे जाऊन ते तो वतन करून घेतील.’
अनुवाद 10 वाचा
ऐका अनुवाद 10
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: अनुवाद 10:10-11
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ