प्रिय बंधू तुखिक, प्रभूमधील विश्वासू सेवक व माझ्या सोबतीचा दास, हा माझ्याविषयीच्या सर्व गोष्टी तुम्हांला कळवील. त्याला मी तुमच्याकडे ह्यासाठीच पाठवले आहे की, आमचे वर्तमान तुम्हांला कळावे व त्याने तुमच्या मनाचे समाधान करावे. त्याच्याबरोबर विश्वासू व प्रिय बंधू अनेसिम, जो तुमच्यातलाच आहे, त्यालाही पाठवले आहे; ते येथील सर्व वर्तमान तुम्हांला कळवतील.
कलस्सै 4 वाचा
ऐका कलस्सै 4
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: कलस्सै 4:7-9
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ