तुम्ही जगाच्या प्राथमिक शिक्षणास ख्रिस्ताबरोबर मेला आहात तर जगात जगत असल्यासारखे विधींच्या स्वाधीन का होता? म्हणजे “हाती धरू नको, चाखू नको; स्पर्श करू नको,” अशा प्रकारचे उपभोगाने नष्ट होणार्या वस्तूंविषयी माणसांच्या आज्ञांचे व शिक्षणाचे जे विधी आहेत त्यांच्या स्वाधीन का होता? ह्याला स्वेच्छेने योजलेली उपासना, लीनता व देहदंडन ह्यांवरून ज्ञान म्हणतात खरे; तरी देहस्वभावाच्या लालसेला प्रतिबंध करण्याची त्यांची योग्यता नाही.
कलस्सै 2 वाचा
ऐका कलस्सै 2
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: कलस्सै 2:20-23
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ