प्रेषितांची कृत्ये 4:11-12
प्रेषितांची कृत्ये 4:11-12 MARVBSI
तुम्ही ‘बांधकाम करणार्यांनी तुच्छ मानलेला जो दगड कोनशिला झाला’ तो हाच आहे. आणि तारण दुसर्या कोणाकडून नाही; कारण जेणेकरून आपले तारण होईल असे दुसरे कोणतेही नाव आकाशाखाली मनुष्यांमध्ये दिलेले नाही.”