प्रेषितांची कृत्ये 21:8-10
प्रेषितांची कृत्ये 21:8-10 MARVBSI
मग दुसर्या दिवशी [पौल व त्याचे सोबती] आम्ही निघून कैसरीयास आलो आणि सुवार्तिक फिलिप्प ह्याच्या घरी जाऊन उतरलो; हा सातांपैकी एक होता. त्याला चार अविवाहित मुली होत्या. त्या ईश्वरी संदेश देत असत. तेथे आम्ही पुष्कळ दिवस राहिलो असता अगब नावाचा कोणीएक संदेष्टा यहूदीयाहून खाली आला.