प्रेषितांची कृत्ये 2:41
प्रेषितांची कृत्ये 2:41 MARVBSI
तेव्हा ज्यांनी त्याच्या संदेशाचा स्वीकार केला त्यांचा बाप्तिस्मा झाला; आणि त्या दिवशी त्यांच्यात सुमारे तीन हजार माणसांची भर पडली.