प्रेषितांची कृत्ये 19:18-20
प्रेषितांची कृत्ये 19:18-20 MARVBSI
विश्वास ठेवणार्या लोकांपैकी पुष्कळ जणांनी येऊन आपली कृत्ये उदारपणे पदरात घेतली. जादूटोणा करणार्यांपैकी बर्याच जणांनी आपली पुस्तके जमा करून सर्वांदेखत जाळून टाकली; आणि त्यांच्या किमतीची बेरीज केली तेव्हा ती पन्नास हजार रुपये झाली. ह्याप्रमाणे प्रभूच्या सामर्थ्याचे वचन वाढत जाऊन प्रबल झाले.