बंधुजनहो, आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचे आगमन व त्याच्याजवळ आपले एकत्र होणे ह्यांसंबंधाने आम्ही तुम्हांला अशी विनंती करतो की, तुम्ही एकदम दचकून चित्तस्थैर्य सोडू नका व घाबरू नका; ख्रिस्ताचा दिवस येऊन ठेपला आहे असे सांगणार्या आत्म्याने, किंवा जणू काय आमच्याकडून आलेल्या वचनाने अथवा पत्राने घाबरू नका. कोणत्याही प्रकारे कोणाकडून फसू नका; कारण त्या दिवसाच्या अगोदर विश्वासाचा त्याग होऊन तो पापपुरुष प्रकट होईल.
2 थेस्सल 2 वाचा
ऐका 2 थेस्सल 2
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: 2 थेस्सल 2:1-3
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ