ज्या स्त्रीच्या मुलाला अलीशाने जिवंत केले होते तिला त्याने सांगितले, “तू आपल्या घरची मंडळी घेऊन सोईस्कर असेल त्या देशात जाऊन राहा, कारण परमेश्वर दुष्काळ पाठवणार आहे व तो ह्या देशात सात वर्षे चालू राहणार आहे.” देवाच्या माणसाच्या ह्या सांगण्याप्रमाणे ती स्त्री आपल्या घरची मंडळी घेऊन पलिष्ट्यांच्या देशात जाऊन सात वर्षे राहिली.
२ राजे 8 वाचा
ऐका २ राजे 8
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: २ राजे 8:1-2
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ