त्या काळी अरामाचा राजा रसीन व रमाल्याचा पुत्र पेकह ह्यांना परमेश्वर यहूदावर चढाई करण्यास पाठवू लागला. योथाम आपल्या पितरांजवळ जाऊन निजला; त्याचा पूर्वज दावीद ह्याच्या नगरात त्याच्या पितरांमध्ये त्याला मूठमाती दिली; त्याचा पुत्र आहाज हा त्याच्या जागी राजा झाला.
२ राजे 15 वाचा
ऐका २ राजे 15
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: २ राजे 15:37-38
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ