योवाशाची बाकीची कृत्ये, त्याने जे काही केले ते आणि यहूदाचा राजा अमस्या ह्याच्याशी तो कसा शौर्याने लढला त्या सर्वांचे वर्णन इस्राएलाच्या राजांच्या बखरीत केले आहे, नाही काय? योवाश आपल्या पितरांजवळ जाऊन निजला आणि यराबाम त्याच्या गादीवर बसला; योवाशाला शोमरोनात इस्राएलाच्या राजांबरोबर मूठमाती दिली.
२ राजे 13 वाचा
ऐका २ राजे 13
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: २ राजे 13:12-13
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ