आमच्याकडून चालवलेल्या ह्या औदार्याच्या कार्यात कोणालाही आम्हांला दोष लावता येऊ नये म्हणून तजवीज करण्यात आली आहे; कारण आम्ही ‘प्रभूच्या दृष्टीने जे मान्य’, इतकेच नव्हे तर ‘मनुष्यांच्याही’ दृष्टीने जे मान्य, ते करण्याची खबरदारी घेतो. त्यांच्याबरोबर आम्ही आमच्या दुसर्या एका बंधूला पाठवले आहे.2 त्याच्या उत्सुकतेची पारख आम्ही पुष्कळ गोष्टींत अनेक वेळा केली आहे; आणि आता तुमच्यावर त्याचा फार भरवसा असल्यामुळे तो अधिक उत्सुक आहे.
२ करिंथ 8 वाचा
ऐका २ करिंथ 8
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: २ करिंथ 8:20-22
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ