शलमोन राजा धन व शहाणपण ह्या बाबतींत पृथ्वीवरील सर्व राजांहून श्रेष्ठ होता. देवाने शलमोनाच्या ठायी शहाणपण ठेवले होते ते ऐकण्यास अखिल पृथ्वीवरचे राजे त्याच्या दर्शनास येत.
२ इतिहास 9 वाचा
ऐका २ इतिहास 9
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: २ इतिहास 9:22-23
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ