ह्या प्रकारे शलमोनाने परमेश्वराचे मंदिर व राजमंदिर बांधण्याचे संपवले आणि परमेश्वराच्या मंदिरात व आपल्या मंदिरात जे काही करायचे त्याने मनात योजले होते ते त्याने उत्तम प्रकारे सिद्धीस नेले.
२ इतिहास 7 वाचा
ऐका २ इतिहास 7
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: २ इतिहास 7:11
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ