यहोशाफाट हा आपल्या पितरांजवळ जाऊन निजला व त्याला त्याच्या पूर्वजांमध्ये दावीदपुरात मूठमाती देण्यात आली, त्याचा पुत्र यहोराम त्याच्या जागी राजा झाला. त्याचे भाऊ यहोशाफाटाचे पुत्र हे होत : अजर्या, यहीएल, जखर्या, अजर्या, मीखाएल व शफाट्या, हे सर्व इस्राएलाचा राजा यहोशाफाट ह्याचे पुत्र होत. त्यांच्या बापाने त्यांना सोने, रुपे व अमूल्य वस्तू ह्यांच्या मोठ्या देणग्या दिल्या आणि यहूदातील तटबंदीची नगरे दिली; पण यहोरामास त्याने राज्य दिले, कारण तोच ज्येष्ठ पुत्र होता.
२ इतिहास 21 वाचा
ऐका २ इतिहास 21
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: २ इतिहास 21:1-3
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ