ह्यानंतर यहूदाचा राजा यहोशाफाट ह्याने इस्राएलाचा राजा अहज्या ह्याच्याशी जूट केली; तो अहज्या फार दुराचार करीत असे. गलबते बांधून तार्शीश येथे जाता यावे म्हणून त्याने त्याच्याशी भागी केली; एसयोन-गेबर येथे त्यांनी जहाजे बांधली. तेव्हा मारेशावासी अलियेजर बिन दोदाबाहू ह्याने यहोशाफाटाविरुद्ध संदेश दिला; तो म्हणाला, “तू अहज्याशी भागी केलीस म्हणून तू केलेली कामे परमेश्वर मोडून टाकील.” ती जहाजे फुटून गेली, तार्शीशास जाऊ शकली नाहीत.
२ इतिहास 20 वाचा
ऐका २ इतिहास 20
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: २ इतिहास 20:35-37
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ