1 तीमथ्य 4:9-10
1 तीमथ्य 4:9-10 MARVBSI
हे वचन विश्वसनीय व पूर्णपणे स्वीकारण्यास योग्य आहे. ह्याचसाठी आम्ही श्रम व खटपट करतो; कारण जो सर्व माणसांचा व विशेषेकरून विश्वास ठेवणार्यांचा तारणारा, त्या जिवंत देवावर आम्ही आशा ठेवली आहे.