ते सूफ प्रांतात आले तेव्हा शौल आपल्याबरोबरच्या गड्याला म्हणाला, “चल, आपण परत जाऊ, नाहीतर माझा बाप गाढवांची चिंता करण्याचे सोडून आपलीच चिंता करीत बसेल.” तेव्हा तो त्याला म्हणाला, “पाहा, ह्या नगरात देवाचा एक माणूस राहत आहे, त्याची लोकांत मोठी मानमान्यता आहे; तो जे काही सांगतो ते सर्व घडून येते; चल, आपण तिकडे जाऊ; आपण कोणत्या मार्गाने जावे हे तो आपल्याला कदाचित सांगेल.”
१ शमुवेल 9 वाचा
ऐका १ शमुवेल 9
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: १ शमुवेल 9:5-6
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ