शमुवेलाने वृद्ध झाल्यावर आपल्या पुत्रांना इस्राएलाचे न्यायाधीश म्हणून नेमले. त्याच्या ज्येष्ठ पुत्राचे नाव योएल असे होते आणि दुसर्याचे नाव अबीया असे होते; बैर-शेबा येथे ते न्यायनिवाडा करीत असत; पण त्याचे पुत्र त्याच्या मार्गाने चालले नाहीत; त्यांना पैशाचा लोभ लागून ते लाच खात व न्यायनिवाडा विपरीत करीत.
१ शमुवेल 8 वाचा
ऐका १ शमुवेल 8
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: १ शमुवेल 8:1-3
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ