शमुवेल वाढत गेला; परमेश्वर त्याच्यासह असे व त्याचे कोणतेही वचन त्याने वाया जाऊ दिले नाही. दानापासून बैर-शेबापर्यंत राहणार्या सर्व इस्राएल लोकांना माहीत झाले की, शमुवेल हा परमेश्वराचा संदेष्टा व्हायचा ठरला आहे. परमेश्वराने शिलोत पुन्हा दर्शन दिले, म्हणजे परमेश्वर आपल्या वचनाच्या द्वारे शमुवेलाला प्रकट झाला.
१ शमुवेल 3 वाचा
ऐका १ शमुवेल 3
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: १ शमुवेल 3:19-21
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ