YouVersion लोगो
सर्च आयकॉन

१ शमुवेल 28:5-6

१ शमुवेल 28:5-6 MARVBSI

पलिष्ट्यांचे सैन्य पाहून शौल घाबरला. त्याच्या मनाचा थरकाप झाला. शौलाने परमेश्वराला प्रश्‍न विचारले असता परमेश्वराने स्वप्ने, उरीम अथवा संदेष्टे अशा कोणाच्याही द्वारे उत्तर दिले नाही.