प्रत्येकाला जसे कृपादान मिळाले आहे तसे देवाच्या नानाविध कृपेच्या चांगल्या कारभार्यांप्रमाणे ते एकमेकांच्या कारणी लावा; भाषण करणार्याने, आपण देवाची वचने बोलत आहोत, असे बोलावे; सेवा करणार्याने, ती आपण देवाने दिलेल्या शक्तीने करत आहोत, अशी करावी; ह्यासाठी की, सर्व गोष्टींत देवाचा गौरव येशू ख्रिस्ताच्या द्वारे व्हावा; गौरव व पराक्रम हे युगानुयुग त्याचे आहेत. आमेन.
1 पेत्र 4 वाचा
ऐका 1 पेत्र 4
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: 1 पेत्र 4:10-11
३ दिवस
कॉल ही बायबल योजना आहे जी झिरो कॉन येथे जन्माला आली. हा 3 दिवसांचा प्रवास आहे जो देवाच्या पाचारणाला उत्तर देण्यावर केंद्रित आहे आणि ख्रिस्ताच्या मंडळीतील प्रत्येक व्यक्तीचे महत्त्व ओळखून, आणि आपल्या कृपादानांचा आणि कलागुणांचा उपयोग करून इतरांची उत्तम सेवा करण्यासाठी, आपण जेथे आहोत तेथून सुरूवात करून त्याचे प्रेम ऑनलाइन आणि ऑफलाइन जगात सामायिक करा.
वचनबद्धतेची शब्दकोश व्याख्या आहे “एखाद्या निमित्तासाठी, क्रियेसाठी किंवा नातेसंबंधासाठी समर्पित असण्याची स्थिती किंवा गुणवत्ता.” ख्रिस्ताचे अनुयायी या नात्याने, आम्हाला वचनबद्ध जीवन जगण्यासाठी पाचारण करण्यात आले आहे. वचनबद्धता हे एक शक्तिशाली बळ आहे जे आपल्याला देवासोबतच्या आपल्या चालचलणुकीत चिकाटी, धैर्य आणि भरभराट करण्यास प्रवृत्त करते.
7 दिवस
आनंदी, उद्दिष्टपूर्ण जगणे नातेसंबंध, प्रेम आणि विश्वासावर आधारित आहे. जर तुम्ही तुमच्या जीवनासाठी देवाच्या योजनेबद्दल अधिक स्पष्टता शोधत असाल तुमचा पाठपुरावा आणि शोधावर लक्ष केंद्रित करण्यात मदत करण्यासाठी या योजनेत स्वतःला गुंतवा. डेव्हिड जे. स्वांड यांनी लिहिलेल्या "या जगातून बाहेर; विकास आणि हेतूसाठी ख्रिस्ती मार्गदर्शिका" या पुस्तकातून हा मजकूर घेण्यात आला आहे.
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ