यहोशाफाट आपल्या पितरांजवळ जाऊन निजला; त्यांनी त्याला त्याच्या पूर्वजांमध्ये, मूळ पुरुष दावीद ह्याच्या नगरामध्ये मूठमाती दिली; आणि त्याच्या जागी त्याचा पुत्र यहोराम राजा झाला.
१ राजे 22 वाचा
ऐका १ राजे 22
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: १ राजे 22:50
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ