शलमोनाचा इतर सर्व इतिहास, त्याची सर्व कृत्ये व त्याचे शहाणपण ह्यांचे वर्णन शलमोनाच्या बखरीत केले आहे, नाही काय? शलमोनाने यरुशलेमेत सर्व इस्राएलांवर एकंदर चाळीस वर्षे राज्य केले. शलमोन आपल्या पितरांजवळ जाऊन निजला व त्याचा बाप दावीद ह्याच्या नगरात त्याला मूठमाती देण्यात आली; आणि त्याचा पुत्र रहबाम त्याच्या जागी राजा झाला.
१ राजे 11 वाचा
ऐका १ राजे 11
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: १ राजे 11:41-43
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ