कारण गुलाम असून ज्याला प्रभूमध्ये पाचारण झाले, तो गुलामगिरीतून मोकळा केलेला प्रभूचा मनुष्य आहे; तसेच मोकळे असताना ज्याला पाचारण झाले तो ख्रिस्ताचा दास आहे. तुम्ही मोलाने विकत घेतलेले आहात; माणसांचे गुलाम होऊ नका. बंधुजनहो, ज्या स्थितीत कोणाला पाचारण झाले असेल त्या स्थितीतच तो देवाजवळ राहो.
१ करिंथ 7 वाचा
ऐका १ करिंथ 7
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: १ करिंथ 7:22-24
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ