कारण आता तुम्हांला केवळ भेटून जावे अशी माझी इच्छा नाही; तर प्रभूची इच्छा असल्यास मी काही वेळ तुमच्याजवळ राहीन अशी आशा मी बाळगून आहे. तरी पन्नासाव्या दिवसाच्या सणापर्यंत मी इफिस येथे राहीन; कारण मोठे व कार्य साधण्याजोगे द्वार माझ्यासाठी उघडले आहे; आणि विरोध करणारे पुष्कळच आहेत.
१ करिंथ 16 वाचा
ऐका १ करिंथ 16
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: १ करिंथ 16:7-9
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ