तुम्ही ख्रिस्ताचे शरीर असून वैयक्तिकरीत्या त्याचे अवयव आहात. तसे देवाने मंडळीत कित्येकांना नेमले आहे; प्रथम प्रेषित, दुसरे संदेष्टे, तिसरे शिक्षक; शिवाय अद्भुत कृत्ये करणारे, निरोगी करण्याची कृपादाने मिळालेले, विचारपूस करणारे, व्यवस्था पाहणारे,2 भिन्नभिन्न भाषा बोलणारे असे नेमले आहेत.
१ करिंथ 12 वाचा
ऐका १ करिंथ 12
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: १ करिंथ 12:27-28
३ दिवस
कॉल ही बायबल योजना आहे जी झिरो कॉन येथे जन्माला आली. हा 3 दिवसांचा प्रवास आहे जो देवाच्या पाचारणाला उत्तर देण्यावर केंद्रित आहे आणि ख्रिस्ताच्या मंडळीतील प्रत्येक व्यक्तीचे महत्त्व ओळखून, आणि आपल्या कृपादानांचा आणि कलागुणांचा उपयोग करून इतरांची उत्तम सेवा करण्यासाठी, आपण जेथे आहोत तेथून सुरूवात करून त्याचे प्रेम ऑनलाइन आणि ऑफलाइन जगात सामायिक करा.
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ