तुझे दिवस पुरे झाले व तू जाऊन आपल्या पितरांजवळ निजलास म्हणजे तुझ्या पुत्रांपासून निर्माण होणार्या संतानाला तुझ्यामागून स्थापून त्याचे राज्य स्थिर करीन. तो माझ्याप्रीत्यर्थ मंदिर बांधील व मी त्याचे राजासन निरंतरचे स्थापीन. मी त्याचा पिता होईन व तो माझा पुत्र होईल; तुझ्यापूर्वीच्या राजावरची कृपादृष्टी जशी मी दूर केली तशी त्याच्यावरची माझी कृपादृष्टी मी दूर करणार नाही; माझ्या मंदिरात व माझ्या राज्यात मी त्याची निरंतरची स्थापना करीन; त्याची गादी निरंतरची स्थापित होईल.”’
१ इतिहास 17 वाचा
ऐका १ इतिहास 17
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: १ इतिहास 17:11-14
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ