दाविदाने दावीदपुरात आपल्यासाठी महाल बांधले व देवाच्या कोशासाठी एक स्थान सिद्ध करून एक तंबू ठोकला. दाविदाने सांगितले की, लेव्यांवाचून दुसर्या कोणीही देवाचा कोश उचलू नये; कारण देवाचा कोश उचलण्यास व देवाची सेवा निरंतर करण्यास त्यांना परमेश्वराने निवडले आहे.”
१ इतिहास 15 वाचा
ऐका १ इतिहास 15
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: १ इतिहास 15:1-2
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ