1
प्रकटीकरण 16:15
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती
MRCV
“पाहा! जसा चोर येतो तसा मी येईन! जे आपली वस्त्रे घालून तयार होऊन माझी वाट पाहत आहेत, ते धन्य! त्यांना नग्नावस्थेत आणि लज्जास्पद स्थितीत चालावे लागणार नाही.”
तुलना करा
एक्सप्लोर करा प्रकटीकरण 16:15
2
प्रकटीकरण 16:12
सहाव्या देवदूताने आपली वाटी यूफ्रेटीस महानदीवर ओतली, तेव्हा पूर्वेकडून येणार्या राजांचा मार्ग सिद्ध व्हावा म्हणून तिचे पाणी आटून गेले.
एक्सप्लोर करा प्रकटीकरण 16:12
3
प्रकटीकरण 16:14
चमत्कार करणारे हे दुरात्मे जगातील सर्व राजांकडे जाऊन सर्वसमर्थ परमेश्वराच्या दिवशी युद्धासाठी त्यांना एकत्र करतात.
एक्सप्लोर करा प्रकटीकरण 16:14
4
प्रकटीकरण 16:13
नंतर बेडकासारखे दिसणारे तीन अशुद्ध आत्मे अजगराच्या तोंडातून, पशूच्या तोंडातून व खोट्या संदेष्ट्यांच्या तोंडामधून निघताना मी पाहिले.
एक्सप्लोर करा प्रकटीकरण 16:13
5
प्रकटीकरण 16:9
माणसे तीव्र उष्णतेने करपून गेली, तेव्हा या पीडांवर ज्यांचे नियंत्रण आहे त्या परमेश्वराच्या नावाला शाप दिला, परंतु त्यांनी पश्चात्ताप केला नाही आणि परमेश्वराचे गौरव केले नाही.
एक्सप्लोर करा प्रकटीकरण 16:9
6
प्रकटीकरण 16:2
त्याप्रमाणे, पहिला देवदूत मंदिरातून निघाला. त्याने आपली वाटी पृथ्वीवर ओतली, तेव्हा ज्या लोकांवर पशूची खूण होती व ज्यांनी त्याच्या मूर्तीला नमन केले होते, अशा प्रत्येकाला चिघळलेले आणि क्लेशदायक फोड आले.
एक्सप्लोर करा प्रकटीकरण 16:2
7
प्रकटीकरण 16:16
मग त्या तिघांनी जगातील सर्व राजांना, हिब्रू भाषेत हर्मगिदोन म्हटलेल्या ठिकाणी एकत्र केले.
एक्सप्लोर करा प्रकटीकरण 16:16
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ