1
स्तोत्र. 6:9
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी
IRVMar
परमेश्वराने माझ्या दयेची याचना ऐकली आहे; त्याने माझ्या प्रार्थनेचा स्वीकार केला आहे.
तुलना करा
एक्सप्लोर करा स्तोत्र. 6:9
2
स्तोत्र. 6:2
हे परमेश्वरा माझ्यावर दया कर, कारण मी अशक्त आहे. हे परमेश्वरा मला निरोगी कर, कारण माझी हाडे ठणकत आहेत.
एक्सप्लोर करा स्तोत्र. 6:2
3
स्तोत्र. 6:8
अहो लोकांनो, जे तुम्ही अन्यायाचे कृत्य करता, माझ्यापासून निघून जा. कारण परमेश्वराने माझे रडणे ऐकले आहे.
एक्सप्लोर करा स्तोत्र. 6:8
4
स्तोत्र. 6:4
हे परमेश्वरा, कडक धोरण सोड, माझ्या जीवाला वाचव! तुझ्या प्रेमदयेच्या विपुलतेने मला तार.
एक्सप्लोर करा स्तोत्र. 6:4
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ